प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक
🇮🇳 National Curriculum Standard ▾
🏛 Vidyoric Certified • प्रा. विजय जोशी
🔥 0 days
⚡ 0 Sparks +
प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक

व्हिडिओ व्याख्यान १: दशांश बिंदूची जादू — दशांश संख्यांचा गुणाकार

STEP 1: VIDEO LESSON 📤 Uploaded HTML5 Video

📑 Interactive Chapter Bookmarks

5 chapters
00:00
Introduction & Overview

Syllabus scope and core objectives

▶
00:39
अपूर्णांक व दशांश उजळणी

Detailed physical mechanism and derivations

▶
01:28
10 या संखेची ताकद

High-yield board tips and pitfalls

▶
03:28
दशांश आणि पूर्ण संख्या
▶
05:28
दशांश संख्याचा गुणाकार
▶

🎙️ Synchronized Transcript

🔍
नमस्कार बालमित्रांनो! आपल्या गणिताच्या वर्गात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे!

मागील पाठात आपण दशांश, शतांश आणि सहस्रांश या स्थानिक किमती समजून घेतल्या. आज आपण दशांश संख्यांचा गुणाकार कसा करायचा, हे शिकणार आहोत.

चला, सुरुवात एका रोजच्या जीवनातील उदाहरणाने करूया.

समजा, तुम्ही बाजारातून २.५ मीटर कापड खरेदी केले. त्या कापडाची किंमत प्रति मीटर ४२ रुपये ५० पैसे आहे. तर दुकानदाराला एकूण किती पैसे द्यावे लागतील?

यासाठी आपल्याला २.५ आणि ४२.५० या दशांश संख्यांचा गुणाकार करावा लागेल. पण त्याआधी दशांश संख्यांचा गुणाकार करण्याचे काही सोपे नियम समजून घेऊया.

सर्वप्रथम पाहूया, एखाद्या दशांश संख्येला १०, १०० किंवा १००० ने गुणल्यास काय होते?

समजा, आपल्याकडे ३.४५६ ही संख्या आहे.

जेव्हा आपण या संख्येला १० ने गुणतो, तेव्हा उत्तर मिळते ३४.५६.

म्हणजेच दशांश चिन्ह एक स्थान उजवीकडे सरकते.

आता ३.४५६ ला १०० ने गुणूया. उत्तर मिळते ३४५.६. येथे दशांश चिन्ह दोन स्थाने उजवीकडे सरकले आहे.

आणि जेव्हा आपण ३.४५६ ला १००० ने गुणतो, तेव्हा उत्तर मिळते ३४५६. यावेळी दशांश चिन्ह तीन स्थाने उजवीकडे सरकते.

यावरून एक सोपा नियम लक्षात ठेवा.

१० ने गुणल्यास दशांश चिन्ह एक स्थान उजवीकडे सरकते. १०० ने गुणल्यास दोन स्थाने आणि १००० ने गुणल्यास तीन स्थाने उजवीकडे सरकते.

आता पाहूया, दोन दशांश संख्यांचा एकमेकांशी गुणाकार कसा करायचा.

समजा, आपल्याला ०.३ गुणिले ०.४ यांचा गुणाकार करायचा आहे.

यासाठी आधी दशांश चिन्हाकडे दुर्लक्ष करून ३ गुणिले ४ असा साधा गुणाकार करा. उत्तर येते १२.

आता मूळ संख्यांमधील दशांश चिन्हानंतरची स्थाने मोजा.

०.३ मध्ये एक दशांश स्थान आहे आणि ०.४ मध्येही एक दशांश स्थान आहे. म्हणजे एकूण दोन दशांश स्थाने झाली.

त्यामुळे उत्तर १२ मध्ये उजवीकडून दोन अंक मोजून दशांश चिन्ह द्यायचे.

म्हणून आपल्याला उत्तर मिळते ०.१२.

आता आणखी एक उदाहरण पाहूया.

२.५ गुणिले १.२.

सर्वप्रथम दशांश चिन्ह बाजूला ठेवून २५ गुणिले १२ असा गुणाकार करूया.

२५ गुणिले १२ बरोबर ३००.

आता दोन्ही संख्यांमधील दशांश स्थानांची संख्या मोजूया.

२.५ मध्ये एक दशांश स्थान आहे आणि १.२ मध्ये एक दशांश स्थान आहे. म्हणजे एकूण दोन दशांश स्थाने झाली.

त्यामुळे ३०० या उत्तरात उजवीकडून दोन अंक सोडून दशांश चिन्ह लावूया.

आपल्याला उत्तर मिळते ३.००.

आणि आपल्याला माहीत आहे की ३.०० आणि ३ या दोन्ही संख्यांची किंमत समान आहे.

म्हणून अंतिम उत्तर ३.

तर बालमित्रांनो, आज आपण दशांश संख्यांचा गुणाकार करण्याच्या दोन महत्त्वाच्या पद्धती शिकलो.

पहिली म्हणजे, १०, १०० आणि १००० ने गुणताना दशांश चिन्ह अनुक्रमे एक, दोन आणि तीन स्थाने उजवीकडे सरकते.

दुसरी म्हणजे, दोन दशांश संख्यांचा गुणाकार करताना आधी साध्या पूर्णांकांप्रमाणे गुणाकार करायचा आणि नंतर दोन्ही संख्यांमधील एकूण दशांश स्थानांनुसार उत्तरात दशांश चिन्ह लावायचे.

या नियमांचा सराव करा आणि स्वतः उदाहरणे सोडवून पाहा.

धन्यवाद बालमित्रांनो! पुन्हा भेटूया पुढील गणिताच्या तासात!
STEP 2 • CONCEPT NOTES ⏱️ 3 min read
📌 0 Notes

दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत व मांडणी (Decimals & Place Value)

दशांश स्थानिक किंमत व मांडणी
दशांश स्थानिक किंमत व मांडणी

दशांश अपूर्णांकात दशांश बिंदूच्या डावीकडे पूर्ण संख्या आणि उजवीकडे अपूर्णांक भाग असतो.

१. स्थानिक किंमत तक्ता

शेकडा (१००)दशक (१०)एकक (१)दशांश बिंदू (.)दशांश ($1/10$)शतांश ($1/100$)सहस्रांश ($1/1000$)
२५३.४७९

संख्या: $253.479$

  • $4$ ची स्थानिक किंमत = $\frac{4}{10} = 0.4$ (दशांश)
  • $7$ ची स्थानिक किंमत = $\frac{7}{100} = 0.07$ (शतांश)
  • $9$ ची स्थानिक किंमत = $\frac{9}{1000} = 0.009$ (सहस्रांश)

२. दशांश संख्यांची तुलना

दशांश संख्यांची तुलना करताना प्रथम पूर्णांक भाग तपासावा. पूर्णांक भाग समान असल्यास दशांश स्थळ, मग शतांश स्थळ तपासावे.

  • $3.5 > 3.05$ (कारण दशांश स्थानी $5 > 0$)
  • $0.08 < 0.8$
  • $2.40 = 2.4$ (शेवटी कितीही शून्ये दिली तरी मूल्य बदलत नाही)
📐
Comprehensive High-Yield Mathematical Relations & Theorems

Complete step-by-step derivations, step traps, and LaTeX formula sheet breakdowns...

🔒

End of Free Notes Preview

Unlock the complete deck to access full LaTeX formula breakdowns, interactive diagrams, exam traps, and personal margin highlights!

🔑 Sign In / Register Free
🧠 Review Due (Interval: 1 Day) Card 1 of 8 (SM-2 Active Recall)
QUESTION (FRONT) Space ↵ to flip
दशांश अपूर्णांकात शतांश (Hundredth) म्हणजे काय?
ANSWER & EXPLANATION (BACK) Space ↵ to flip
दशांश बिंदूच्या उजवीकडील दुसरे स्थान, ज्याचे मूल्य १/१०० (०.०१) असते.
💡
Tap Card to Flip & Check Your Answer Active recall prompt: Flip the card or press Space ↵ to unlock the SM-2 recall difficulty rating.
🔒
Step 4 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This 📝 LaTeX Concept Notes is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 5 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This ⚡ Diagnostic Quiz is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 6 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This Microlearning Step is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 7 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This 🎥 Video Lesson is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 8 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This 📝 LaTeX Concept Notes is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 9 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This 🧠 Active Recall Flashcards is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 10 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This 📝 LaTeX Concept Notes is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →
🔒
Step 11 is Locked

अंतिम सर्वसमावेशक नैदानिक चाचणी (१५ प्रश्न)

This ⚡ Diagnostic Quiz is part of the full verified curriculum for प्रकरण १२ : बिंदूपलीकडील आणखी एक झलक. Unlock the full deck to gain permanent access to all 11 interactive stages, active recall cards, and diagnostic checkpoints.

Deck Access Price
100% Free with Account
Instant Access
✓ UPI & Cards Supported
🔑 Sign In / Register to Unlock Free →